सारिका मराठी logo सारिका मराठीमराठी संस्कृती आणि जीवनशैली

आमच्याबद्दल

सारिका मराठी (Sarika Marathi) हे मराठी संस्कृती, परंपरा आणि जीवनशैलीला समर्पित व्यासपीठ आहे. लग्न, हळद, सण, डोहाळे जेवण आणि प्रत्येक खास प्रसंगासाठी सुंदर मराठी उखाणे इथे मिळतात.

आमच्या YouTube चॅनेलवर हजारो उखाणे व्हिडिओ आहेत, आणि या वेबसाईटवर तुम्ही ते वाचू शकता, स्वतःच्या नावाने उखाणा फोटो बनवू शकता आणि WhatsApp, Instagram, Facebook वर शेअर करू शकता.

आमचे ध्येय

मराठी भाषेचा गोडवा आणि आपली संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे.